मुख्य मजकुराकडे जा
महाराष्ट्र शासन7057411882gpaghai04@gmail.com
English
अघईग्रामपंचायत · शहापूर · ठाणे

अघई · शहापूर · ठाणे

ग्रामपंचायतीविषयी

ग्रामपंचायत अघई (Grampanchayat Aghai) बद्दल

ग्रामपंचायत अघई (Aghai) ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक विस्तृत व पाड्यांमध्ये विखुरलेली ग्रामपंचायत आहे. गावात शेती हा मुख्य व्यवसाय असून विविध वाड्या-पाड्यांमध्ये शिक्षण व बालविकास सुविधा उपलब्ध आहेत. ग्रामपंचायत सामाजिक विकास, महिला सक्षमीकरण व शासकीय योजनांची अंमलबजावणी यासाठी कार्यरत आहे.

प्रशासकीय रचना

ग्रामपंचायत अघई ही ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. मा. श्री . बाबुराव जमुनाबाई हरी राठोड

गटविकास अधिकारी (BDO) श्री. भिमराव गजानन पाटील ग्रामपंचायत अधिकारी

सौ. दिपिका लहू अंधेर सरपंच सौ. शांताबाई संतोष लुटे

उपसरपंच ग्रामपंचायत आढावा मूलभूत सांख्यिकी माहिती

(विश्वसनीय ग्रामीण डेटाच्या आधारावर – Census 2011 संदर्भ) एकूण लोकसंख्या: 3,100 (अंदाजे) घरांची संख्या: 600 (अंदाजे)

साक्षरता दर: सुमारे 55% एकूण क्षेत्रफळ: ~1200 हेक्टर (अंदाजे) मुख्य व्यवसाय: शेती व मजुरी

प्रशासकीय रचना ग्रामपंचायत पत्ता व संपर्क ग्रामपंचायत अघईमु.

अघई, ता. शहापूर, जि. ठाणे ई-मेल: gpaghai04@gmail.com पदाधिकारी व अधिकारी

सरपंच:सौ. दिपिका लहू अंधेर 9145470723 उपसरपंच:सौ.

शांताबाई संतोष लुटे 8975603688 ग्रामपंचायत अधिकारी:श्री. भिमराव गजानन पाटील 7057411882 / 9011843443

ग्रामपंचायत सदस्य एकूण सदस्य: 11 (सदस्यांची नावे उपलब्ध नाहीत)

शैक्षणिक सुविधा एकूण शाळा: 11 अघई, ठाकूरपाडा, वळंबापाडा, भूईशेत, गरेलपाडा, सावारदेव, पारेला, चराचापाडा, पेंढरी, चक्कीचापाडा, बोराला

अंगणवाडी सुविधा एकूण अंगणवाडी केंद्रे: 12 अघई, ठाकूरपाडा, वळंबापाडा, भूईशेत, जांभूळपाडा, गरेलपाडा, सावारदेव, पारेला, चराचापाडा, पेंढरी, चक्कीचापाडा, बोराला

उपलब्ध सुविधा • ग्रामपंचायत भवन• शाळा व अंगणवाडी• ग्रामीण विकास सुविधा धार्मिक व सांस्कृतिक जीवन

प्रमुख मंदिरे:• शिव मंदिर• गणेश मंदिर• गावदेवी मंदिर ‍ ‍ महिला सक्षमीकरण व सामाजिक संस्था • ओमसाई महिला बचत गट• श्री गणेश महिला बचत गट• स्वयं सहायता बचत गट

पुरस्कार व उपक्रम • तंटामुक्ती ग्राम उपक्रम योजना व निधी

वार्षिक निधी: ₹ 11,00,000/- ‍ कर्मचारी माहिती लिपिक:महेंद्र काळूराम लुटे 9011843443

नागरिक सेवा • जन्म प्रमाणपत्र• मृत्यू प्रमाणपत्र• विवाह प्रमाणपत्र दाखला• विविध शासकीय योजनांचे अर्ज• घरकुल अर्ज• मनरेगा नोंदणी• ऑनलाइन सेवा योजना व प्रमुख कार्ये

जन मन योजना प्रधानमंत्री आवास योजना आदिम घरकुल योजना

शबरी आवास योजना कामगिरी व विकास उपक्रम शहापूर पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे

१००% मुक्त शौचालय अभियान डिजिटल ग्रामपंचायत उपक्रम रस्ते व पाणीपुरवठा सुधारणा योजना

ग्रामीण रोजगार हमी योजना महिला बचतगट सक्षमीकरण कार्यक्रम दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे

शहापूर पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे. Super power Administration Digitalization of all Gram Panchayat services

Health & Education Improved education and healthcare access in rural areas Entrepreneurship

Women entrepreneurship and youth skill development

ग्रामपंचायत आढावा

मूलभूत सांख्यिकी माहिती घरांची संख्या: 600 (अंदाजे) साक्षरता दर: सुमारे 55%

मुख्य व्यवसाय: शेती व मजुरी प्रशासकीय रचना ग्रामपंचायत पत्ता व संपर्क

ग्रामपंचायत अघईमु. अघई, ता. शहापूर, जि. ठाणे ई-मेल: gpaghai04@gmail.com

पदाधिकारी व अधिकारी सरपंच:सौ. दिपिका लहू अंधेर 9145470723

उपसरपंच:सौ. ग्रामपंचायत अधिकारी:श्री. ग्रामपंचायत सदस्य

एकूण सदस्य: 11 शैक्षणिक सुविधा एकूण शाळा: 11

अंगणवाडी सुविधा एकूण अंगणवाडी केंद्रे: 12 उपलब्ध सुविधा

धार्मिक व सांस्कृतिक जीवन पुरस्कार व उपक्रम • तंटामुक्ती ग्राम उपक्रम

योजना व निधी वार्षिक निधी: ₹ 11,00,000/- ‍ कर्मचारी माहिती

नागरिक सेवा योजना व प्रमुख कार्ये कामगिरी व विकास उपक्रम

१००% मुक्त शौचालय अभियान डिजिटल ग्रामपंचायत उपक्रम ग्रामीण रोजगार हमी योजना

दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे Super power Administration Health & Education

Entrepreneurship

ग्रामपंचायत अघई मु. अघई, ता. शहापूर, जि. ठाणे

त्वरित माहिती

त्वरित माहिती
महसूल गावेमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले
प्रभागमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले
लोकसंख्यामाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीच्या नोंदींवरून मोजलेले
क्षेत्रफळमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीने नोंदवलेले
कुटुंबेमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीने नोंदवलेले
साक्षरतामाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीने नोंदवलेले
पाण्याचे स्रोतमाहिती उपलब्ध नाहीग्रामपंचायतीने नोंदवलेले

‘माहिती उपलब्ध नाही’ म्हणजे ग्रामपंचायतीने ती अद्याप नोंदवलेली नाही; कोणताही आकडा अंदाजाने भरलेला नाही.